Registration Form

Name(नाव)
Date of Birth and Age
Gender
ANY PSYCHOLOGICAL AILMENTS OR TREATMENT? ( काही मानसिक त्रास किंवा उपचार )
MENTION YOUR HABITS WHICH ARE DISTURBING YOUR HEALTH (तुमच्या कोणत्या सवयी तुमचे स्वास्थ्य बिघडवत आहेत )
हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशन, इचलकरंजी. हेल्थी लाइफ. हेल्थी लाइफस्टाइल फाउंडेशन ही संस्था "स्वस्थ समाज निर्माण" या उद्देशाने स्थापन झालेली आहे. स्वस्थ समाज निर्माण करण्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर कार्य होणे आवश्यक आहे. यासाठी डॉ. अमित राठी सर यांनी "संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली" निर्माण केली आहे. या प्रणालीमध्ये हजारों लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. त्यांच्या जीवनातील झालेला सकारात्मक बदल पाहता, हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेमार्फत संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली, सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध करण्यात आली आहे. मार्च 2024 पर्यंत कमीत कमी 1000 सदस्य नियमितपणे "संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा" लाभ घेतील, हे आपले Vision आहे. सध्या आपण जवळपास 400 सदस्य संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा लाभ घेत आहोत. येत्या पंधरा महिन्यांमध्ये ही व्यवस्था आपल्या सोबत जवळपास एक हजार लोकांना लाभ देणार आहे. यासाठी लागणारी जरुरी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. ही व्यवस्था सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध करण्यासाठी, फाउंडेशनचे सदस्य स्वेच्छेने शक्य आहे तितके डोनेशन देतात. ऐच्छिक स्वरूपातील डोनेशन वर आधारित या व्यवस्थेचा, तुम्ही तुमच्या जीवनासाठी पुरेपूर लाभ घ्यावा, तसेच समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवावी, ही नम्र विनंती. या प्रणाली मध्ये सामील होण्यासाठी वचनबद्धता मूल्य पाचशे रुपये फक्त, आपणाकडून घेत आहोत. हे वचनबद्धता मूल्य एक वर्षानंतर आपण परत घेऊ शकता. धन्यवाद. Health Resolution / स्वास्थ्य संकल्प मेरा स्वास्थ्य मेरी जिम्मेदारी है। इसलिए फाउंडेशन की हर व्यवस्था का मैं तहे दिलसे लाभ लूंगा। मैं मेरे स्वास्थ्य के लिए हफ्ते में 2 घंटे समय देने का संकल्प लेता हु। स्वस्थ समाज निर्माण के लिए में हमेशा वचनबद्ध रहूंगा । धन्यवाद ।
Terms And Conditions

हेल्थी लाईफस्टाईल फाउंडेशन, इचलकरंजी.

हेल्थी लाइफ.

हेल्थी लाइफस्टाइल फाउंडेशन ही संस्था "स्वस्थ समाज निर्माण" या उद्देशाने स्थापन झालेली आहे. स्वस्थ समाज निर्माण करण्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर कार्य होणे आवश्यक आहे. यासाठी डॉ. अमित राठी सर यांनी "संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली" निर्माण केली आहे. या प्रणालीमध्ये हजारों लोकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. त्यांच्या जीवनातील झालेला सकारात्मक बदल पाहता, हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेमार्फत संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली, सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध करण्यात आली आहे.

मार्च 2024 पर्यंत कमीत कमी 1000 सदस्य नियमितपणे "संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा" लाभ घेतील, हे आपले Vision आहे. सध्या आपण जवळपास 400 सदस्य संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा लाभ घेत आहोत. येत्या पंधरा महिन्यांमध्ये ही व्यवस्था आपल्या सोबत जवळपास एक हजार लोकांना लाभ देणार आहे. यासाठी लागणारी जरुरी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे.

ही व्यवस्था सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध करण्यासाठी, फाउंडेशनचे सदस्य स्वेच्छेने शक्य आहे तितके डोनेशन देतात. ऐच्छिक स्वरूपातील डोनेशन वर आधारित या व्यवस्थेचा, तुम्ही तुमच्या जीवनासाठी पुरेपूर लाभ घ्यावा, तसेच समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचवावी, ही नम्र विनंती.

या प्रणाली मध्ये सामील होण्यासाठी वचनबद्धता मूल्य पाचशे रुपये फक्त, आपणाकडून घेत आहोत. हे वचनबद्धता मूल्य एक वर्षानंतर आपण परत घेऊ शकता. धन्यवाद.

Health Resolution / स्वास्थ्य संकल्प

मेरा स्वास्थ्य मेरी जिम्मेदारी है। इसलिए फाउंडेशन की हर व्यवस्था का मैं तहे दिलसे लाभ लूंगा। मैं मेरे स्वास्थ्य के लिए हफ्ते में 2 घंटे समय देने का संकल्प लेता हु। स्वस्थ समाज निर्माण के लिए में हमेशा वचनबद्ध रहूंगा ।

धन्यवाद ।